Rule Change March : 1 मार्चपासून बदलणार हे नियम ! सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर…

Rule Change March

Rule Change March : फेब्रुवारी 2024 हा महिना संपून उद्यापासून मार्च महिना सुरु होणार आहे. मार्च महिना सुरु होणार असला तरी या महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर किंवा रोजच्या जीवनशैलीवर परिणाम होणार आहे. मार्च महिना सुरु होताच गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये देखील बदल होणार आहे. तसेच केवायसी, जीएसटी, एलपीजी सिलिंडर आणि बँकिंगशी … Read more