Unmarried couple : अविवाहित जोडप्यांना हे नियम माहित असणे आवश्यक आहे, हॉटेल सेफटीपासून सगळ्या गोष्टी जाणून घ्या एका क्लीकवर?
Unmarried couple : बॉलिवूड मध्ये असे अनेक सिनेमे आहेत, ज्यामध्ये जोडप्यांना अनेक अडचणींचा सामना करताना दाखवण्यात आले आहे. जर आपण मसान चित्रपटाबद्दल बोललो, तर तुम्ही त्यात दीपक चौधरी (विकी कौशल) आणि देवी पाठक (रिचा चड्ढा) एकमेकांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये जाताना पाहिलेच असेल. पण तिथे पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून पकडले. यानंतर पोलीस विविध नियम सांगून देवी पाठक … Read more