Maharashtra Government Schools : महाराष्ट्रातील ‘ह्या’ शाळा होणार रिकाम्या ! शिक्षकच मिळणार नाहीत,जाणून घ्या सरकारचा निर्णय
Maharashtra School News : राज्य शासनाने शाळांच्या शिक्षक मंजुरीच्या (संचमान्यता) धोरणात मोठे बदल केले असून, यामुळे लहान शाळांमध्ये शिक्षकांच्या जागांवर गदा येणार आहे. पूर्वी तिसऱ्या शिक्षकाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली विद्यार्थ्यांची संख्या ६१ होती, ती आता ७६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सहावी ते आठवीच्या वर्गासाठी आता ८८ पटसंख्या झाल्याशिवाय तिसरा शिक्षक मिळणार नाही. या निर्णयामुळे ग्रामीण … Read more