Maharashtra School : राज्यातील सर्व शाळांची माहिती आता एका क्लिकवर ! सरकारचा ‘महास्कूल जीआयएस’ मोठा निर्णय!
महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील अंगणवाड्या आणि विविध माध्यमांच्या शाळांच्या कामकाजात सुसंगती आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने जिओ टॅगिंगद्वारे माहिती संकलनाचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यानुसार, सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना त्यांच्या भौतिक सुविधांसह छायाचित्रे आणि संबंधित माहिती ३० एप्रिल २०२५ पर्यंत ‘महास्कूल जीआयएस’ या मोबाईल अॅपवर नोंदवणे बंधनकारक आहे. या माहितीची सत्यता तपासण्याची जबाबदारी … Read more