राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज, अनेक दिवसांपासून रखडलेला तो सौर उर्जा प्रकल्प अखेर सुरू
राहुरी- तालुक्यातील आरडगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कार्यान्वित झाला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनांना याचे यश मानले जात आहे. या प्रकल्पामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. प्राजक्त तनपुरेंचा निर्णय महाविकास आघाडी … Read more