दहा मुलं जन्माला घाला, १३ लाख मिळवा; या देशात महिलांना ऑफर

Russia News :कोरोनाकाळात आणि यु्क्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात असंख्य रशियन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लोकसंख्या कायम राखण्यासाठी तेथील सरकारने ‘मदर हिरोईन’ नावाने एक योजना सुरू केली आहे.यानुसार रशियात ज्या महिला १० मुलांना जन्म देतील त्या महिलांना १३५०० रुबल्स दिले जाणार आहेत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही घोषणा केली आहे. अर्थात यावरून तेथे … Read more