रशिया – युक्रेन तणाव ! मॉस्को शेअर बाजार 14 टक्क्यांनी घसरला
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावात आणखी वाढला आहे. याचे परिणाम जगावर होताना दिसून येत आहे. यामुळे शेअर बाजरात मोठी पडझड होत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. नुकतेच याचा मोठा परिणाम मॉस्को मध्ये दिसून आला. रशियाच्या मॉस्को शेअर बाजारामध्ये याचे प्रतिबिंब उमटले आहेत. सोमवारी, मॉस्को शेअर बाजार तब्बल … Read more