गुंतवणूकदारांची चांदी होणार ! बजेटनंतर RVNL Share मध्ये तेजी येणार, टॉप ब्रोकरेज फर्मचा अंदाज
RVNL Share Price : आज सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्स मध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज तेजी पाहायला मिळाली असून यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात उत्साहात आहेत. आज शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी बीएसई सेन्सेक्स 530.12 अंकांनी वधारून 77289.93 वर अन एनएसई निफ्टी 164.00 अंकांनी वाढून 23413.50 वर … Read more