Hero Vida V1: ही इलेक्ट्रिक स्कूटर 3 दिवस विनामूल्य चालवा, 165KM चालेल….

Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर: Hero MotoCorp ने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Hero Vida V1 आणली आहे. हिरोच्या ईव्ही ब्रँड (विडा) अंतर्गत ही पहिली दुचाकी आहे. Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर V1 Plus आणि V1 Pro या दोन प्रकारात आणण्यात आली आहे. V1 Pro ला 3.94 kWh ची लिथियम-आयन बॅटरी मिळते आणि V1 Plus ला … Read more