Maruti Affordable SUV : मारुती देणार अनेकांना धक्का ! नव्या स्टाइलमध्ये लाँच करणार ‘ही’ परवडणारी SUV; अल्टोइतकीच असणार किंमत

Maruti Affordable SUV : सध्यातरी भारतीय ऑटो बाजारात SUV कार्सला मोठी मागणी पहिला मिळत आहे. ही मागणी लक्षात घेता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात अनेक SUV कार्स सादर करत आहे. यातच आता देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती देखील आपली लोकप्रिय SUV S-Presso नवीन स्टाइलमध्ये बाजारात सादर करणार आहे ते पण ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये. आम्ही तुम्हाला … Read more