Sabudana Side Effects : लहान मुलांना चुकूनही खायला देऊ नका साबुदाणा, उद्भवू शकतात ‘या’ समस्या…
Sabudana Side Effects : भारतात प्रत्येक सणाला एक वेगळे महत्व आहे. काही वेळा काही देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास देखील धरला जातो. बरेच जण उपवासात धान्याऐवजी साबुदाणा खातात. साबुदाणा वडा, खिचडी, खीर असे पदार्थ घरीच बनवले जातात. साबुदाणा दिसायला चविष्ट आणि भरपूर पोषक आहे. हाडे मजबूत करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी लोक साबुदाण्याचे सेवन करतात. पण … Read more