Tata Motors : टाटा Safari, Nexon आणि Harrier चे Jet Edition एडिशन भारतात लाँच, किंमत आहे फक्त ..
Tata Motors : टाटा मोटर्सने (Tata Motors) हॅरियर (Harrier) , सफारी (Safari) आणि नेक्सॉनच्या (Nexon) नवीन स्पेशल एडिशन लाँच केल्या आहेत. कंपनी या लोकप्रिय कारचे पेट्रोल व्हेरिएंट (petrol variants) आणण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या काही काळापासून येत होत्या. यामध्ये मोठ्या टचस्क्रीनसह अनेक बेस्ट फीचर्स उपलब्ध असतील. टाटाने Tata Harrier Jet, Safari Jet , Nexon Jet … Read more