Safest SUVs : कुटुंबासह सुरक्षित प्रवास करायचा असेल तर ‘हे’ पर्याय आहेत उत्तम पर्याय…
Safest SUVs : गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंटच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. देशातील एकूण कार विक्रीत SUV विभागाचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे यावरून याचा अंदाज लावता येतो की SUV भारतीय बाजारात किती प्रसिद्ध आहे. ग्राहक सध्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देत आहेत. यामध्ये टाटा पंच, नेक्सॉन, फोक्सवॅगन तैगुन, स्कोडा कुशाक आणि महिंद्रा … Read more