Safety Features Disadvantage : सावधान! कारमधील ‘या’ सेफ्टी फीचर्समुळेही जातो जीव
Safety Features Disadvantage : देशभरात दररोज कितीततरी अपघात होतात. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. याची दखल घेऊन देशात वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. तरीही अपघात होत आहेत. याचे अजून एक कारण म्हणजे कारमधील सेफ्टी फीचर्स. सेफ्टी फीचर्समुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो. तशा काही घटनाही घडल्या आहेत. जाणून घेऊयात या सेफ्टी फीचर्सबद्दल. ADAS सेफ्टी फीचर … Read more