Ajab Gajab News : काय सांगता! ‘या’ ठिकाणी गाडी चालू न करताच आपोआप चढायला लागते टेकडी, पेट्रोल-डिझेलची गरजही नाही…
Ajab Gajab News : जगात तुम्ही अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या असतील. तसेच पृथ्वीवर अनेक रहस्यमय गोष्टी दिवसेंदिवस पाहायला मिळतात. आजही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे गाड्या चालू न करता टेकडी चढतात. पृथ्वीवर असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी गाड्यांना पेट्रोल आणि डिझेलची गरज नाही. कारण या ठिकाणी गाड्या आपोआपच धावू लागतात. तसेच … Read more