Salaar Movie Box Office Collection : ‘सालार’ बॉक्स ऑफिसवर हिट ! 7 दिवसांत केली तब्बल इतक्या कोटींची कमाई…

Salaar Movie Box Office Collection

Salaar Movie Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर गेल्या 7 दिवसांपासून सालार चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे. दक्षिण भारतीय सुपरस्टार प्रभासने या चित्रपटामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. प्रभासच्या अनेक जबरदस्त चित्रपटांमुळे त्याची ओळख परदेशात देखील पोहोचली आहे. प्रभासच्या अभिनयामुळे त्याच्या चित्रपटांना परदेशात देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभासच्या चित्रपटांमुळे वर्ल्ड वाइड कलेक्शन खूप मजबूत असल्याचे … Read more