Salman Khan : ‘त्या’ धमकीनंतर सलमान खान ने खरेदी केली बुलेट प्रूफ कार ; जाणून घ्या कशी आहे ‘भाईजान’ ची नवीन कार
Salman Khan : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) फॅन फॉलोइंगचा अंदाज लावणंही कठीण आहे. फॅन फॉलोइंगमुळे त्यांचे चित्रपट शेकडो कोटींची कमाई करतात. त्यांच्या चाहत्यांची संख्या देशातच नाही तर देशाबाहेरही आहे. पण, अलीकडेच काही बातम्या समोर आल्या, ज्यामध्ये सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या (death threats) आल्याचे सांगण्यात आले. अशा बातम्यांनंतर काही दिवसांनी आता सलमान … Read more