Salman Khan : म्हणून सलमान खान करत नाही लग्न ! कारण जाणून वाटेल तुम्हालाही आश्चर्य
Salman Khan : भारतासह जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहतो. आज त्याचे प्रत्येक चित्रपट सुपर डुपर हिट ठरतात. सलमान नेहमी त्याचे लग्न आणि अफेअरमुळे चर्चेत राहतो. आम्ही तुम्हाला सांगतो बर्याच वेळा सलमान खानच्या लग्नाशी संबंधित बातम्या समोर आल्या असून तो विवाहित असल्याचे सांगितले जाते मात्र … Read more