Friendship Day 2022 : बॉलिवूडच्या ‘या’ ताऱ्यांमध्ये आहे छत्तीसचा आकडा, काहींना तर एकमेकांचा चेहराही पाहायचा नाही
Friendship Day 2022 : बॉलिवूडमध्ये (Bollywood) कलाकारांची जशी अफेअर्स, मैत्री आहे. तसेच काही कलाकार हे एकमेकांचे कट्टर दुश्मनही (Enemy) आहे. अशी केवळ एक दोन नव्हे तर अनेक उदाहरणं आहेत. हे कलाकार एकेकाळी एकमेकांचे खूप चांगले मित्र होते, परंतु नंतर काही कारणाने त्यांच्यात वैर निर्माण झाले. कोण आहेत हे कलाकार? आणि त्यांच्यात हे शत्रुत्व कशामुळे निर्माण … Read more