नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आता पुण्याला जोडला जाणार ! MSRDC चा ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर, कसा असणार प्रकल्प?
Samruddhi Mahamarg And Pune Connectivity : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे चार विभाग परस्परांना जोडणारा आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचा द्योतक असणारा समृद्धी महामार्ग प्रकल्प आता पुण्याला जोडला जाणार आहे. मुंबई ते नागपूर या दोन शहरांना कनेक्ट करणारा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्ग प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून जवळपास 625 किलोमीटर … Read more