Samsaptak Yog 2023 : वर्षांनंतर तयार होत आहे ‘हा’ योग, ‘या’ राशींना होईल फायदा, वाचा…
Samsaptak Yog 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो, अशातच नवरात्रीच्या काळात तब्बल 94 वर्षांनी 18 ऑक्टोबर रोजी 4 ग्रह आमनेसामने आल्याने दुहेरी संसप्तक राजयोग तयार होणार आहे, जो 3 राशींसाठी खूप फलदायी मानला जात आहे. … Read more