Samsung Fold : सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळणार टॅबलेट सारखी स्क्रीन; जाणून घ्या किंमत

Samsung's 'this' smartphone will have a tablet-like screen

Samsung Fold  :  बऱ्याच काळानंतर सॅमसंगच्या (Samsung) दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्सचे (foldable smartphones) डिझाईन आणि क्लिअर लूक समोर आला आहे. लवकरच Samsung Galaxy Z Fold 4 आणि Samsung Galaxy Z Flip 4 भारतात लॉन्च केले जाऊ शकतात. या दोन्ही स्मार्टफोनची खूप दिवसांपासून चर्चा होत होती आणि आतापर्यंत अनेक फीचर्स (features) देखील समोर आले आहेत. जरी … Read more