Samsung Galaxy : सॅमसंगचा फोल्डेबल फोन 14000 रुपयांनी स्वस्त, खरेदी करण्याची उत्तम संधी…
Samsung Foldable Phones : दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंगकडे फोल्डेबल स्मार्टफोन्सचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे आणि आता ती आपल्या ग्राहकांना फोल्डेबल फोन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी देत आहे. कंपनीच्या क्लॅमशेल स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip5 5G वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट मिळत आहे. ग्राहक हा फोन दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी … Read more