Samsung Galaxy A Series Launch Date : सॅमसंग गॅलेक्सी A सीरीज मार्केट गाजवणार ! लवकरच होणार भारतात लॉन्च; किंमतही कमी…
Samsung Galaxy A Series Launch Date : सॅमसंग कंपनीचा पूर्वीपासून मार्केटमध्ये दबदबा कायम आहे. बदलत्या काळानुसार आणि ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनीदेखील नवनवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च करत आहे. तसेच आता कंपनीकडून सॅमसंग गॅलेक्सी A सीरीज लॉन्च केली जाणार आहे. सॅमसंग भारतीय स्मार्टफोन्सच्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे. भारतात अनेक लोकांमध्ये त्याच्या फोनला खूप मागणी आहे. कंपनी आपले स्मार्टफोन … Read more