Samsung Galaxy Book 2 Pro 360 : सॅमसंग कंपनीचा धमाका! लॉन्च केला जबरदस्त Samsung Galaxy Book2 Pro 360; पहा किंमत आणि फीचर्स…

Samsung Galaxy Book 2 Pro 360 : भारतात सॅमसंग कंपनीने पूर्वीपासूनच ग्राहकांच्या मनावर त्यांच्या उत्पादनाची एक वेगळीच छाप सोडली आहे. सॅमसंगने त्यांचे जबरदस्त स्मार्टफोनही बाजारात लॉन्च केले आहेत. तसेच आता Samsung Galaxy Book2 Pro 360 लॉन्च केले आहे. Snapdragon 8cx Gen 3 प्रोसेसरसह Samsung Galaxy Book 2 Pro 360 चे अनावरण 28 डिसेंबर 2022 रोजी … Read more