Samsung Galaxy F04 Launch : सॅमसंग या दिवशी करणार दमदार स्मार्टफोन लॉन्च, 8GB RAM आणि धमाकेदार फीचर्स

Samsung Galaxy F04 Launch : सॅमसंग कंपनीच्या अनेक दमदार स्मार्टफोनने ग्राहकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. तसेच या कंपनीचे स्मार्टफोन अधिक लोकप्रिय आहेत. आता कंपनीकडून Samsung Galaxy F04 स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. दक्षिण कोरियाची फोन निर्माता कंपनी सॅमसंग फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज Galaxy F मध्ये नवीन मोबाईल समाविष्ट करणार आहे. कंपनी 4 जानेवारी 2023 … Read more