Samsung Galaxy M56 5G : AI फीचर्स, मोठी बॅटरी आणि बरंच काही!Samsung चा नवीन फोन खरेदी करा फक्त 27,999 रुपयांत
Samsung Galaxy M56 5G : सॅमसंगने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Galaxy M56 5G लाँच केला आहे. कंपनीच्या गॅलेक्सी M सिरीजमधील हा स्मार्टफोन प्रीमियम डिझाइन आणि स्लीम प्रोफाइलसह येतो. या फोनची सुरुवातीची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये AI आधारित इमेज एडिटिंग टूल्स, फास्ट प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Galaxy M56 5G … Read more