5G Smartphone Offer : भन्नाट ऑफर ! 75 हजारांचा ‘हा’ जबरदस्त 5G फोन घरी आणा फक्त 15 हजारांमध्ये; जाणून घ्या संपूर्ण माहिती
5G Smartphone Offer : तुम्ही देखील नवीन वर्षांपूर्वी एक जबरदस्त 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी सध्या Flipkart year-end sale सुरु केला आहे. या सेलमध्ये तुम्ही अगदी स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी कारू शकतात . आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये या सेलमध्ये Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनवर सुरु … Read more