50MP कॅमेरा आणि 45W चार्जिंग! Samsung Galaxy S24 आता आकर्षक किंमतीत, Amazon वर मिळतेय 30% पर्यंत सूट
Samsung Galaxy S24 : Samsung ने त्यांचा Galaxy S24 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे आणि आता त्यावर खास सूट ऑफर केली आहे. जर तुम्ही सॅमसंगचा हा नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला हा फोन स्वस्त किमतीत मिळवण्याची एक उत्तम संधी मिळालेली आहे. हे फोन अत्याधुनिक AI वैशिष्ट्यांसह येते आणि सेल्फी कॅमेरा त्याच्या … Read more