Samsung Galaxy S24 Series : लाँच होणार आयफोनला टक्कर देणारा सॅमसंगचा फोन, मिळेल 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर

Samsung Galaxy S24 Series

Samsung Galaxy S24 Series : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा, घाई करू नका. कारण आता लवकरच भारतीय बाजारात सॅमसंगची एक सीरिज लाँच होणार आहे. जी लाँच झाल्यानंतर आयफोनला टक्कर देईल. कंपनी आता आपली Galaxy S24 Series लाँच करण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला हा फोन खरेदी करण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार … Read more