Samsung Galaxy Z Fold 4 आणि Flip 4 स्मार्टफोन ‘या’ दिवशी होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
Samsung Galaxy Z Fold 4 and Flip 4: सॅमसंगने (Samsung) त्याच्या आगामी गॅलेक्सी (Galaxy) अनपॅक्ड इव्हेंटची घोषणा केली आहे. सॅमसंगचा हा भव्य कार्यक्रम 10 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे. कंपनीने एक पोस्टर जारी करून आपल्या आगामी उपकरणांच्या लॉन्चची अधिकृत माहिती दिली आहे. सॅमसंगचा हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Samsung.com वर … Read more