1 लाख 55 हजार रुपयांचा सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन फक्त 92 हजाराला ! कुठं सुरु आहे ऑफर ? पहा…

Samsung Galaxy Z Fold 4 5G

Samsung Galaxy Z Fold 4 5G : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी एक खास अपडेट आहे. सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना आता … Read more