Technology News Marathi : Realme 9 मोबाईलची विक्री १२ एप्रिलपासून Flipkart वर सुरु होणार, जाणून घ्या ऑफर्स
Technology News Marathi : ७ एप्रिल रोजी Realme ने Realme 9 हा स्मार्टफोन (Mobile) ७ एप्रिल रोजी लॉन्च (Launch) केला असून या फोनची विक्री १२ एप्रिलपासून सुरू होत आहे. हा फोन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर (Flipkart) विकला जाईल. हा फोन तीन रंगात आणि दोन प्रकारात सादर करण्यात आला आहे. Reality 9 फोन सनबर्स्ट गोल्ड, स्टारगेझ व्हाईट … Read more