Samsung Neo QLED Smart TV : मस्तच.. लाँच झाला सॅमसंगचा नवीन स्मार्ट टीव्ही! शानदार फीचर्ससह किंमत आहे फक्त..
Samsung Neo QLED Smart TV : जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करत असाल तर जरा थांबा. कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकताच सॅमसंगकडून मल्टी कलरसह निओ क्यूएलईडी 8के स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्यात आला आहे. या नवीन सीरिजमध्ये 50 इंच आणि 90 इंच असे दोन स्मार्ट टीव्ही असणार आहेत. कंपनीने आपल्या नवीन सीरिजमध्ये तुम्हाला … Read more