Samsung Smartphone Offer : मोठी संधी ! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असणारा ‘या’ 5G स्मार्टफोनवर मिळतेय 10 हजारांची सूट; करा असा खरेदी
Samsung Smartphone Offer : जर तुम्ही सॅमसंग स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आली आहे. कारण Amazon सेलमध्ये या मालिकेतील शक्तिशाली स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. किंमत सुमारे 17,000 रुपये Amazon या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Fab Phones Fest सेल सुरू आहे, ज्यामध्ये अनेक स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येतील. या … Read more