Galaxy Z Fold 4 : सॅमसंगने लॉन्च केले 2 धमाकेदार स्मार्टफोन्स, किंमत, फीचर्स जाणून घ्या
Galaxy Z Fold 4 : सॅमसंगने दोन नवीन फोल्डेबल फोन लॉन्च (Launch) केले आहेत. वास्तविक, कंपनीने चीनमध्ये Samsung W23 5G आणि Samsung W23 Flip 5G हे अनुक्रमे Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 चे कस्टम प्रकार म्हणून सादर केले आहेत. वेगवेगळ्या मॉडेल्सची ही किंमत (Price) आहे नवीन लाँच झालेल्या Samsung W23 5G … Read more