Samudra Shastra on Nails : सावधान ! नखांवर काळे, पांढरे डाग शुभ की अशुभ? समुद्रशास्त्रात सांगितले आहे मोठे रहस्य

Samudra Shastra on Nails : तुम्ही अनेकदा तुमच्या नखांकडे पहिले असेल. त्यामध्ये बऱ्याचवेळा तुम्हाला काही वेळा नखे पांढरी तर काही वेळा नखे काळी झाल्याचे तुम्ही पहिले असेल. मात्र नखे पांढरी चांगली की काळी याबद्दल समुद्रशास्त्रात मोठे रहस्य सांगितले आहे. नखांवर अनेकदा काळे डाग पाहायला मिळतात. ते डाग नखाच्या आतून असल्याने ते मिटवता येत नाहीत. हळूहळू … Read more