शेतकरी बांधवांनो सावधान! महसूल अधिकारीच विकत आहेत बळीराजाच्या जमिनी, अधिकाऱ्यांचे पाप जगजाहीर
अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 :- देशात कृषी विभाग (Department of Agriculture) आणि महसूल विभाग दोन महत्त्वाचे व जन कल्याणासाठी सुरु करण्यात आलेले प्रशासन विभाग आहेत. राज्यात ही महसूल विभाग राज्यातील महसुलावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करीत असते. शेतकऱ्यांचा नेहमीच महसूल विभागाशी संबंध येत असतो. आता शेतकरी बांधवांची (Farmers) महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडूनच लूट केली जात … Read more