Video : ‘त्या’ व्हिडिओमुळे सारा अली खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर, पहा व्हायरल व्हिडिओ

Video : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती नेहमीच आपल्या सोशल मीडियावर (Social media) फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्या व्हिडिओमध्ये ती रॅम्प अप (Ramp up) करताना दिसत आहे. परंतु त्या व्हिडिओमुळे ती ट्रोलर्सच्या (Trollers) निशाण्यावर … Read more