1 लाखाच्या पार गेल्यानंतर सोन्याच्या किंमतीत झाला मोठा बदल ! 23 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा महाराष्ट्रातील भाव चेक करा
Gold Price Today : काल 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याने आत्तापर्यंतचे सारे रेकॉर्ड मोडीत काढलेत. खरे तर काही दिवसांपूर्वी बाजारातील तज्ञ लोकांकडून सोने लवकरच एक लाख रुपयाचा टप्पा गाठणार असा दावा करण्यात आला होता. यामुळे तेव्हापासूनच सोन्याच्या आगामी ट्रेंड बाबत जाणून घेण्याची गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. महत्त्वाचे म्हणजे तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सोन्याच्या किमती सातत्याने वाढत … Read more