‘अ‍ॅम्बेसेडर’ घेऊन येत आहे स्वतःची इलेक्ट्रिक स्कूटर, आता ही आहे …

Elrctric Scooter :-हिंदुस्थान मोटर्स दुचाकी वाहनांच्या निर्मितीसाठी युरोपीयन कंपनीसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा विचार करत आहे. दोन्ही कंपन्यांमधील कराराची प्रक्रिया जुलैमध्ये सुरू होईल आणि पुढील तीन महिन्यांत अंतिम होईल. एंबेसडर (Ambassador) पुन्हा एकदा भारताच्या रस्त्यांवर परतणार आहेत. अॅम्बेसेडर कार निर्माता हिंदुस्थान मोटर्स पुढील वर्षी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील वर्षी इलेक्ट्रिक स्कूटर (Elrctric … Read more