गुड न्यूज ! जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ, शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया सुरु
Shetkari Karjmafi : कर्जमाफीच्या प्रतीक्षात असणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कारण की कर्जमाफीसाठी आता माहिती जमा केली जात आहे आणि पोर्टल चे काम सुद्धा सुरू झाले आहे. पुण्याच्या सहकार आयुक्तांकडून स्वतः याबाबत माहिती देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू … Read more