फडणवीस सरकारच लाडक्या बहिणींना मोठ गिफ्ट ! जून महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर ? कधी जमा होणार 1500 ?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचा बारावा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो ? या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत … Read more