Saturn Enter Shatabhisha Nakshatra: शनिदेवाचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश ! ऑक्टोबरपर्यंत ‘या’ 4 राशींच्या धनात होणार प्रचंड वाढ ; वाचा सविस्तर

Saturn Enter Shatabhisha Nakshatra: ग्रह एका विशिष्ट वेळी संक्रमण करतात आणि नक्षत्र बदलतात ज्याचा परिणाम पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर होतो अशी माहिती ज्योतिषशास्त्रात मिळते. यातच आम्ही तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार सांगतो 15मार्चला शतभिषा नक्षत्रात शनिदेवाने प्रवेश केला आहे ज्यावर राहू देवाचे वर्चस्व आहे. हे जाणून घ्या शनिदेव आणि राहू यांच्यात मैत्रीची भावना आहे. यामुळे आता शनिदेवाच्या नक्षत्र … Read more