Saturn Transit 2023 : या राशीच्या लोकांवर शनी पडणार भारी, होणार प्रचंड त्रास आणि साडे सातीही होणार सुरु
Saturn Transit 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार आजही अनेकजण राशिभविष्य वाचत असतात. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार एखादे शुभकार्य केले जाते. मात्र काही वेळा शनीचा कार्यकाळ काहींना धोकादायक ठरतो किंवा काहींना शुभ ठरतो. शनिदेव माणसाला त्यांच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ देतात. तो सध्या मकर राशीत संक्रमण करत आहे. तथापि, 10 दिवसांनंतर, तो दुसऱ्या राशीत संक्रमण करेल. 17 जानेवारी 2023 … Read more