Saturn Transit in Aquarius 2023 : या राशींच्या लोकांचे नशीब बदलणार ! 30 वर्षांनंतर शनीच्या हालचालीत होणार मोठा बदल

Saturn Transit in Aquarius 2023 : देशात आजही असे अनेक नागरिक आहेत जे ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवत असतात. अश्या लोकांसाठी आज शनी देवाच्या हालचालीत मोठा बदल होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते म्हणून शनीला दंडाधिकारी म्हटले आहे. शनीची वाईट नजर आयुष्याचा नाश करू शकते, … Read more