Longevity: 128 वर्षीय महिलेला या दोन गोष्टी खाल्ल्याने मिळाले दीर्घायुष्य! एवढे वर्ष जगण्याचे काय आहे रहस्य जाणून घ्या……

Longevity: चुकीचा आहार (Wrong diet) आणि चुकीची जीवनशैली (Wrong lifestyle) यामुळे लहान वयातच अनेक आजारांनी लोकांना घेरले आहे. यातील अनेकांना जीवघेण्या आजारांनाही जावे लागते. यामुळे अनेक वेळा माणसाचा अकाली मृत्यू (Death) होतो. तसेच काही लोक असे आहेत ज्यांना त्यांच्या योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे दीर्घायुष्य मिळते. अशीच एक महिला आहे, जिने नुकताच 11 मे रोजी आपला … Read more