बँकेच्या Saving Account मध्ये किती पैसे ठेवता येतात ? ‘या’ पेक्षा जास्त रक्कम ठेवली तर मोठा दंड भरावा लागतो, RBI चे नियम पहा…
Saving Account Rule : तुमचेही देशातील कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असेल नाही का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर बँकेत विविध प्रकारचे अकाउंट ओपन केले जातात. सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, सॅलरी अकउंट, जनधन बँक अकाउंट असे बँक खात्याचे प्रकार. मात्र सर्वसामान्य नागरिक हे सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खाते ओपन करतात. तुमचेही … Read more