Saving Account : तुमचेही बचत खाते आहे का? तर तुम्हालाही मिळतील ‘हे’ शानदार फायदे, जाणून घ्या
Saving Account : बचत खाते आणि चालू खाते असे बँक खात्याचे दोन प्रकार आहेत. जर तुम्ही बँकेत खाते सुरु करत असाल तर तुम्हाला त्याबद्दल अगोदर माहिती असावी लागते. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका सहन करावा लागत नाही. हे लक्षात घ्या की बचत खाते ही कधीही चांगली गुंतवणूक योजना असू शकत नाही, त्यामुळे काही तज्ञ शिफारस करतात … Read more