Grah Gochar : श्रावण महिन्यात दोन मोठे ग्रह बदलणार आपला मार्ग, ‘या’ 3 राशींवर होणार सर्वाधिक परिणाम, वाचा चांगला की वाईट?

Grah Gochar

Grah Gochar : 22 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. अन 19 ऑगस्ट रोजी संपणार आहे. या काळात दोन मोठे ग्रह त्यांच्या राशी बदलतील. 31 जुलै रोजी, राक्षसांचा स्वामी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल आणि 25 ऑगस्टपर्यंत येथे राहील. दुसरीकडे ग्रहांचा राजा सूर्य 16 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. आणि 16 सप्टेंबरपर्यंत येथेच … Read more